शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

निवृत्त पोलिसांवर गुन्हा दाखल!

By admin | Published: March 16, 2015 2:34 AM

तपासाची कागदपत्रे स्वत:जवळ ठेवून आरोपीला एक प्रकारे मदत केल्याच्या आरोपातून पोलीस उपअधीक्षकांच्या आदेशाने दोघा निवृत्त पोलिसांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर : तपासाची कागदपत्रे स्वत:जवळ ठेवून आरोपीला एक प्रकारे मदत केल्याच्या आरोपातून पोलीस उपअधीक्षकांच्या आदेशाने दोघा निवृत्त पोलिसांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना एका गुन्ह्याच्या तपासामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यातून निवृत्त झालेले हेड कॉन्स्टेबल शंकर ग्याना बनकर आणि अर्जुन भाऊसाहेब पटारे यांच्याकडे कागदपत्रे असल्याचे आढळले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दस्तावेज सादर न करणे, पुरावा नष्ट करणे आणि आरोपीला शिक्षेपासून वाचविण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस कर्मचारी बऱ्याच वेळा निवृत्तीआधी ते करत असलेल्या तपासाची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देत नाहीत. तपासाची कागदपत्रेही ते काहीवेळा स्वत:जवळच बाळगतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर गुन्ह्यांचा तपास रखडतो. आरोपी मोकाटच राहतात. फिर्यादी केवळ पोलीस ठाण्यात फेऱ्या मारतात. पोलीस कर्मचारी-अधिकारी निवृत्त झाल्यानंतर ते जबाबदारीतून मुक्त होत नाहीत. त्यांनी तपासाची माहिती संबंधित ठाण्यात देणे आवश्यक आहे, असे पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)