शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

अखेर मंत्रालयात हिरकणी कक्ष सुरू

By admin | Published: October 28, 2015 2:22 AM

मंत्रालयात काम करणाऱ्या स्तनदा महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्षाचा प्रारंभ आजपासून करण्यात आला. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

मुंबई : मंत्रालयात काम करणाऱ्या स्तनदा महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्षाचा प्रारंभ आजपासून करण्यात आला. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. गृह विभागात कार्यरत माधुरी गवळी ही महिला कर्मचारी आपल्या तान्हुल्याला घेऊन मंत्रालयात यायची. तळमजल्याच्या आडोशाला पाळणा बांधून त्यात ठेवायची आणि नोकरीवर जायची. तिच्या अनुपस्थितीत सासू आणि पती बाळाला सांभाळायचे. ही बाब समोर आल्यानंतर मुंडे यांनी हिरकणी कक्ष मंत्रालयात सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली. या सुविधेचा लाभ माधुरी बुधवारपासून घेणार आहेत. सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महिला बालकल्याण विभागाने हिरकणी कक्ष स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. या कालावधीत सातत्याने या विभागाकडून हिरकणी कक्षासंदर्भात पाठपुरावा करून, अखेर मंगळवारी मंत्रालयात तळमजल्यावर बेड, सोफा, पंखा, वातानुकूलित संच आणि शौचालय असलेला हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)