शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

...अखेर नालेसफाईला सुरुवात

By admin | Published: January 17, 2017 3:18 AM

पनवेल बस स्थानकाजवळील इंदिरानगर झोपडपट्टीजवळील नाला कचऱ्याने भरला होता.

पनवेल : पनवेल बस स्थानकाजवळील इंदिरानगर झोपडपट्टीजवळील नाला कचऱ्याने भरला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच हा नाला साफसफाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.शहरातील बस स्थानकाच्या बाजूलाच असलेली इंदिरानगर झोपडपट्टीच्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील नाला स्वच्छ करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी होती. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे झोपडपट्टीवासीयांचे म्हणणे होते. ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच अधिकारी जागे झाले व सोमवारी येथील नालेसफाईला सुरु वात करण्यात आली. (वार्ताहर)>दुर्गंधीमुळे हैराण इंदिरानगरमधील नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीकच्या बाटल्या, कचरा, पत्रावळी, काचेच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. शिवाय आरोग्याचा प्रश्नही उद्भवत होता.