शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

नवीन दत्तक प्रक्रियेला पर्याय शोधा - हायकोर्ट

By admin | Published: January 10, 2016 1:27 AM

सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स एजन्सीने (कारा) मूल दत्तक घेण्यासाठी आखलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांबाबत मुले दत्तक घेऊ इच्छिणारे पालक आणि एनजीओ यामध्ये नाराजीचे सूर उमटत असल्याने

मुंबई : सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स एजन्सीने (कारा) मूल दत्तक घेण्यासाठी आखलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांबाबत मुले दत्तक घेऊ इच्छिणारे पालक आणि एनजीओ यामध्ये नाराजीचे सूर उमटत असल्याने या मार्गदर्शक तत्त्वांना पर्यायी मागदर्शक तत्त्वे आखा, अशी सूचना उच्च न्यायालयाने काराला केली आहे.‘नव्या मार्गदर्शक तत्त्वांची कार्यक्षमता पुन्हा एकदा तपासून पाहिली पाहिजे,’ असे न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठाने मुले दत्तक घेण्यासाठी काराच्या आॅनलाइन पद्धतीविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले. मुले दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांच्या तक्रारी बघा आणि याबाबत आम्हाला कळवा, असे खंडपीठाने काराला सांगितले. सध्याच्या दत्तक प्रक्रियेविरुद्ध पालक आणिएनजीओंकडून तक्रारी आल्याची माहिती या प्रकरणी खंडपीठाने ‘न्यायालयीन मित्र’ म्हणून नेमेलेले ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी खंडपीठाला दिली. ‘या तांत्रिक बाबीतून बाहेर पडून विचार करा,’ असे म्हणत खंडपीठाने काराला ३ फेब्रुवारी रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)