शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
3
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
4
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
5
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
6
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
7
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
8
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
9
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
10
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
11
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
12
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
13
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
14
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
15
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
16
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
17
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
18
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
19
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
20
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या

राज्यातील १६ नगर परिषदांना अग्निशमन वाहन उपलब्ध

By admin | Published: January 29, 2015 3:33 AM

शहराच्या एखाद्या कोप-यात लागलेली आग विझवण्यासाठी गल्लीबोळातून जाताना कोणतीही अडचण येऊ नये,

दिगांबर जवादे, गडचिरोलीशहराच्या एखाद्या कोप-यात लागलेली आग विझवण्यासाठी गल्लीबोळातून जाताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासनाने राज्यातील ‘ब’ दर्जाच्या १६ नगर परिषदांना मिनी अग्निशमन वाहन उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक नगर परिषदेमध्ये स्वतंत्र अग्निशमन दल कार्यरत आहे. तथापि, बहुतांश अग्निशमन दलाकडे मोठे बंब आहेत. काही वेळेस हे बंब जुन्या वस्त्यांमधील गल्लीबोळात किंवा ग्रामीण भागात प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचताना अडचणी निर्माण होतात. अशावेळी घटनास्थळापासून अग्निशमन वाहन दूर उभे करून त्याला पाईप जोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला जातो. ही बाब लक्षात घेऊन शासनाने अग्निशमन सुरक्षा बळकटीकरण योजनेंतर्गत राज्यातील ‘ब’ दर्जाच्या १६ नगर परिषदांना मिनी अग्निशमन वाहन उपलब्ध करून दिले आहे. ही वाहने आठ दिवसांपूर्वीच प्रत्येक नगर परिषदेला उपलब्ध झाली आहेत. या वाहनाची पाणी साठवण क्षमता ३०० लिटर आहे.