शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कापसाच्या कारखान्याला भीषण आग ; ४० लाखाचे नुकसान

By admin | Published: March 07, 2017 6:09 PM

ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 7 :सोलापूरातील अक्कलकोट रोड येथील श्री गणेश एंटरप्रायझेस या कापसाच्या कारखान्याला आग लागली. आग इतकी ...

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 7 :सोलापूरातील अक्कलकोट रोड येथील श्री गणेश एंटरप्रायझेस या कापसाच्या कारखान्याला आग लागली. आग इतकी भीषण होती की चार अग्निशामक दलाच्या बंबानेही ती आटोक्यात आली नाही. आग विजवण्यासाठी खाजगी पाण्याचे टँकर मागविण्यात आले. या आगीत कारखान्याचे सुमारे त्यात सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जिवित हाणी झाली नाही. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी ३:३० च्या सुमारास घडली.

कारखान्याचे संचालक विजय सातपूते म्हणाले की, कारखान्यामध्ये खराब कापूस व चर्चापानावर कचरा चिंद्या जमा करुन त्या पिंजल्या जातात व स्वछ केलेला कापूस मशिनरी पुसण्यासाठी विकला जातो. आज दुपारी सुमारे दहा कामगार आत कापूस पिंजण्याचे काम मशिनवर करत असताना अचानक मशिनमधील कापसाला आग लागली. उन्हाळ्यामुळे कारखान्यातील कापूस व मशिनरीही तापल्या असल्याने आगीने काही मिनिटात रौद्र रुप घेतले. अग्निशामक कडून चार बंबाव्दारे आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

https://www.dailymotion.com/video/x84cslj