शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

‘सहकार कायद्यात पहिली दुरुस्ती डिसेंबरमध्ये’

By admin | Published: September 26, 2015 1:36 AM

सहकार कायद्यातील ९७ वी घटना दुरूस्ती घाईघाईत झाल्याने त्यात काही त्रुटी राहिलेल्या आहेत, त्यांचा अभ्यास सुरू असून डिसेंबरमध्ये अधिवेशनात पहिली दुरूस्ती मांडण्यात येणार

अहमदनगर : सहकार कायद्यातील ९७ वी घटना दुरूस्ती घाईघाईत झाल्याने त्यात काही त्रुटी राहिलेल्या आहेत, त्यांचा अभ्यास सुरू असून डिसेंबरमध्ये अधिवेशनात पहिली दुरूस्ती मांडण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.सहकार कायद्यातील दुरूस्त्या सुचवण्यासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी हिवरेबाजार येथे आयोजित राज्य पतसंस्था फेडरेशनच्या सहकार अदालतमध्ये सांगितले. पाटील म्हणाले, १४ हजार ५०० पैकी ४५० पतसंस्था डबघाईस आलेल्या आहेत. उर्वरित पतसंस्था सुस्थितीत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.मी केवळ घोषणा करणारा मंत्री नसून त्या व्यवहारातही आणतो. दिलेला शब्द पाळणे आवश्यक असल्याचे सांगत पतसंस्थांना कर्ज वसुली करताना आकारला जाणारा सरचार्ज यापुढे आकारण्यात येणार नाही. पगारदार संस्थांना जिल्हा बँकेव्यतिरिक्त अन्य बँकांमधून कर्ज घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)