शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अकरावी आॅनलाइनच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी गोंधळ

By admin | Published: June 17, 2017 12:57 AM

अकरावी आॅनलाइन प्रवेश परीक्षेचा दुसरा टप्पा शुक्रवार, १६ जून रोजी सुरू झाला. विद्यार्थ्यांनी सकाळपासून संकेतस्थळाला भेट देण्यास सुरुवात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश परीक्षेचा दुसरा टप्पा शुक्रवार, १६ जून रोजी सुरू झाला. विद्यार्थ्यांनी सकाळपासून संकेतस्थळाला भेट देण्यास सुरुवात केली. सकाळी संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले, पण दुपारी ३ नंतर संकेतस्थळ नियमित सुरू झाल्याने, पालक आणि विद्यार्थ्यांनी निश्वास सोडला. दुपारनंतर संकेतस्थळ सुरळीत सुरू होते. यंदा पुन्हा नव्याने अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पूर्णत: अकरावीचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने होणार असल्याने, विद्यार्थी आणि पालक सतर्क होते. अर्ज भरण्याचा पहिला टप्पा या आधीच विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आहे. शुक्रवारपासून गुण, महाविद्यालयाचा पसंतीक्रम असा दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्याच्या अर्ज भरण्याची सुरुवात दुपारी ३ वाजल्यापासून होणार होती, पण याविषयी अनेकांना माहिती नसल्याने, सकाळपासून विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी आल्याचे, शिक्षण विभाग उपसंचालक कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. संध्याकाळपर्यंत संकेतस्थळ व्यवस्थित सुरू होते. आत्तापर्यंत १ लाख ७५ हजार जणांनी अर्ज पूर्ण केले असल्याचे उपसंचालक कार्यालयातर्फे माहिती देण्यात आली. शुक्रवारी ५ वाजेपर्यंत बोर्डनिहाय आकडेवारीसीबीएसई - ४,८९४, आयबी - ४, एनआयओएस - ३५७, आयजीसीएसई ८२७, इतर -३७०, एसएससी - १,६०,२३६, आयसीएसई - ८,७८१एकूण - १,७५,४६९