शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 6:03 AM

विद्यमान पाच आमदारांचा समावेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इतर पक्षांच्या तुलनेत सर्वात शेवटी आपली पहिली ४८ जणांची  उमेदवारयादी गुरुवारी रात्री जाहीर केली. या यादीत विद्यमान आमदारांसह काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपमधून प्रवेश केलेल्या दोन जणांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. या यादीत २५ विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

यादीमध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले मंत्री राजेंद्र गावीत यांना शहादामधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना धारावीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाची पहिली यादी

  1. नाना पटोले    साकोली    प्रदेशाध्यक्ष
  2. बाळासाहेब थोरात    संगमनेर    विद्यमान आमदार
  3. विजय वड्डेटीवार    ब्रह्मपुरी    विरोधी पक्षनेते 
  4. पृथ्वीराज चव्हाण    कराड दक्षिण    विद्यमान आमदार
  5. मुझ्झफर हुसेन    मीरा भाईंदर    माजी आमदार
  6. अस्लम शेख    मालाड पश्चिम    विद्यमान आमदार
  7. नसीम खान    चांदीवली    माजी आमदार
  8. ज्योती गायकवाड    धारावी    खासदार बहीण
  9. अमिन पटेल    मुंबादेवी    विद्यमान आमदार
  10. अमित देशमुख    लातूर शहर    विद्यमान आमदार
  11. विश्वजित कदम    पलुस-कडेगाव    विद्यमान आमदार
  12. धीरज देशमुख    लातूर ग्रामीण    विद्यमान आमदार
  13. के. सी पाडवी    अकलकुवा    विद्यमान आमदार
  14. राजेंद्रकुमार गावित    शहादा    भाजपमधून प्रवेश 
  15. किरण तडवी    नंदुरबार    नवीन चेहरा
  16. शिरीषकुमार नाईक    नवापूर    विद्यमान आमदार
  17. प्रवीण चौरे    साक्री    नवीन चेहरा
  18. कुणाल पाटील    धुळे ग्रामीण    विद्यमान आमदार
  19. ॲड. धनंजय चौधरी    रावेर    माजी आमदार पुत्र
  20. राजेश एकडे    मलकापूर    विद्यमान आमदार
  21. राहुल बोंद्रे    चिखली    माजी आमदार
  22. अमित झनक    रिसोड     आमदार
  23. प्रा. विरेंद्र जगताप    धामणगाव रेल्वे    माजी आमदार
  24. डॉ. सुनील देशमुख    अमरावती    भाजपमधून प्रवेश
  25. ॲड. यशोमती ठाकूर    तिवसा    विद्यमान आमदार
  26. बबलुभाऊ देशमुख    अचलपूर
  27. रणजित कांबळे    देवळी    विद्यमान आमदार
  28. प्रफुल गुडधे    नागपूर दक्षिण पश्चिम
  29. बंटी शेळके    नागपूर मध्य
  30. विकास ठाकरे    नागपूर पश्चिम    विद्यमान आमदार
  31. डॉ. नितीन राऊत    नागपूर उत्तर    विद्यमान आमदार
  32. गोपालदास अगरवाल    गोंदिया    माजी आमदार
  33. सुभाष धोत्रे    राजूरा    विद्यमान आमदार
  34. सतीश वारुजकर    चिमूर    
  35. माधवराव पाटील    हदगाव    विद्यमान आमदार
  36. तिरुपती कोंडेकर    भोकर    नवीन चेहरा
  37. मीनल पाटील    खतगावकर    नायगाव
  38. सुरेश वरपुडकर    पाथरी    विद्यमान आमदार
  39. विकास औताडे    फुलंब्री
  40. संजय जगताप    पुरंदर    विद्यमान आमदार
  41. संग्राम थोपटे    भोर    विद्यमान आमदार
  42. रवींद्र धंगेकर    कसबा पेठ    विद्यमान आमदार
  43. प्रभावती घोगरे    शिर्डी    नवीन चेहरा
  44. सिद्धराम मेहत्रे    अक्कलकोट    माजी आमदार
  45. ऋतुराज पाटील    कोल्हापूर दक्षिण    विद्यमान आमदार
  46. राहुल पाटील    करवीर    माजी आमदार पुत्र
  47. राजू आवळे    हातकणंगले    विद्यमान आमदार
  48. विक्रमसिंह सावंत    जत    विद्यमान आमदार
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस