शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

चोरमलेवस्ती शाळेचा प्रथम क्रमांक

By admin | Published: May 17, 2016 2:20 AM

चोरमलेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेला सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ताविकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या शाळा स्वयंमूल्यमापनात प्रथम क्रमांक मिळाला.

दौंड : चोरमलेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेला सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ताविकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या शाळा स्वयंमूल्यमापनात प्रथम क्रमांक मिळाला. दौंड पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सभापती रोहिणी पवार, सहायक गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गटशिक्षणाधिकारी शोभा शिंदे यांच्या हस्ते मुख्याध्यापक कृष्णा कुदळे यांनी प्रमाणपत्र स्वीकारून शाळेला सन्मानित केले.चोरमलेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने राबवलेले उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता व पालकांचा शाळेच्या विकासातील सहभाग यावर आधारित हे मूल्यमापन करण्यात आले. शाळेने वर्षभरात गुणवत्तेसपूरक असे हस्ताक्षर सुधारणा, वर्तमानपत्रवाचन, रद्दीतून शैक्षणिक साहित्य, स्पेलिंग पाठांतर, ज्ञानरचनावादी अध्यापन, परिसर सहली, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले. शाळेत लोकसहभागातून झेरॉक्स प्रिंटर, लॅमिनेशन मशिन, साउंड सिस्टिम, रंगकाम, बोअरवेल साहित्य, पुस्तके, पेवर ब्लॉक व परिसर सुशोभित करण्यात आले. एक आदर्श शाळा म्हणून नावारूपास येत आहे. ग्रामस्थांचे व अधिकारी, केंद्रप्रमुख, पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्याने शाळेची प्रगती होत असल्याचे मुख्याध्यापक कृष्णा कुदळे व सहशिक्षिका साक्षी कोंडेजकर यांनी सांगितले.(वार्ताहर)