शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

पाचशे चौरस फुटांखालील घरांना करातून वगळणार

By admin | Published: April 21, 2015 1:13 AM

मुंबईत ५०० चौफ़ुटांच्या जागेत राहणाऱ्या करदात्यांना करवाढीतून वगळण्याचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येणार आहे़

मुंबई : मुंबईत ५०० चौफ़ुटांच्या जागेत राहणाऱ्या करदात्यांना करवाढीतून वगळण्याचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येणार आहे़ यामुळे दक्षिण मुंबईतील जुन्या चाळी व इमारतींतील आठ लाख करदात्यांना मालमत्ता करातून दिलासा मिळणार आहे़१ एप्रिल २०१० पूर्वलक्ष्यी प्रभावाने जागेच्या बाजारभावानुसार मालमत्ता कर लागू करण्यात आला. परंतु त्यावेळीस नवीन करप्रणालीतून वगळण्यात आलेल्या ५०० चौफ़ुटांखालील घरांच्या मालमत्ता करामध्ये ४० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ मात्र यामध्ये बदल करीत ५०० चौफ़ुटांमधील घरमालकांना दिलासा देण्याचा निर्णय महासभेने घेतला़ जुन्या पद्धतीनुसार दक्षिण मुंबईतील जुन्या चाळीतील रहिवाशांना नाममात्र कर आकारला जातो़ त्यांच्या मालमत्ता करामध्ये पुढील पाच वर्षांसाठी ४० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला़ मात्र ही करवाढ अन्यायकारक असल्याने यातून ५०० चौफ़ुटांखालील घरांना वगळण्याची मागणी सभागृहात झाली़ त्यानुसार सवलतीचा नवीन प्रस्ताव स्थायी समितीपुढे येत असून यामुळे पालिकेला शंभर कोटींचे आर्थिक नुकसान होईल. (प्रतिनिधी)