शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महिला हेल्पलाइनवर सव्वा लाख कॉल्स

By admin | Published: November 20, 2015 1:24 AM

महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या महिला हेल्पलाइनवर गेल्या १० महिन्यांत तब्बल सव्वा लाख कॉल्स आले. यातील १९ हजार ९८२ तक्रारी दूर करण्यात आल्या आहेत.

मुंबई : महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या महिला हेल्पलाइनवर गेल्या १० महिन्यांत तब्बल सव्वा लाख कॉल्स आले. यातील १९ हजार ९८२ तक्रारी दूर करण्यात आल्या आहेत. दर दोन मिनिटांनी हा हेल्पलाइन क्रमांक खणखणत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली या हेल्पलाइनचे कामकाज सुरू आहे. गेल्या १० महिन्यांत या हेल्पलाइनवर तब्बल १ लाख २४ हजार ५३३ कॉल्स आले आहेत. यापैकी १९ हजार ९८२ कॉल्सनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. तरुण छेड काढत आहे, नवरा मारतो, सासूने घराबाहेर काढले, डांबून ठेवले.. अशा प्रकारच्या तक्रारींसह घरात पाणी नाही आले, रस्ता बंद आहे का? मेगा ब्लॉक कधी संपणार? अशा स्वरूपाचे कॉल्स या हेल्पलाइनवर येत आहेत. यापैकी ४० टक्के कॉल्स गंभीर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)गुन्ह्यांना आळा बलात्कार, सामूहिक बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, विनयभंग, छेडछाड अशा गुन्ह्यांच्या वाढत्या आकडेवारीमुळे महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईत अनेक उपक्रम, योजना राबविण्यात येत आहेत. शहरातील महिला अधिक सुरक्षित राहाव्यात यासाठी मुंबई पोलिसांनी २८ फेब्रुवारी २००८मध्ये १०३ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला होता. कॉल्सची आकडेवारी (१३ आॅक्टोबर २०१५पर्यंत)महिना आलेले कॉल्सकारवाईजानेवारी१६,१७८१४३९फेब्रुवारी१३,६७६२१८८मार्च१५,५९२१९७८एप्रिल१७,९११२०८२मे१५,००७२६१२जून९१४१२२४५जुलै१५,३३३२१९३आॅगस्ट९८०८१९२८सप्टेंबर९५७८२२८९आॅक्टोबर२३,०९१०२८