शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
3
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
4
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
5
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
6
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
7
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
8
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
9
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
10
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
11
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
12
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
13
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
14
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
15
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
16
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
17
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
18
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
19
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
20
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...

विवाहासाठी पाच लाख काढता येणार

By admin | Published: November 17, 2016 3:58 AM

ऐपतीपेक्षा जास्त पैसा बाळगणाऱ्यांनाच हा काळ अडचणीचा आहे. सर्वसामान्यांना काहीही अडचण नाही. विशेष म्हणजे, लग्न समारंभासाठी आता ५ लाख रुपयांपर्यंत रक्कम

लातूर : ऐपतीपेक्षा जास्त पैसा बाळगणाऱ्यांनाच हा काळ अडचणीचा आहे. सर्वसामान्यांना काहीही अडचण नाही. विशेष म्हणजे, लग्न समारंभासाठी आता ५ लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल, असे स्टेट बँक आॅफ हैदराबादचे मुख्य व्यवस्थापक गणेश वाघमारे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गणेश वाघमारे म्हणाले, लग्नपत्रिका आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची परवानगी असेल तर बँकेकडून खातेदारांना ५ लाखांची रक्कम आपल्या खात्यावरून काढता येईल. त्यासाठी केवळ या दोन पुराव्यांची गरज आहे. लग्नकार्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.दुसऱ्याचाच पैसा बँकेत जमा करण्यासाठी गर्दी होतेय, असा संशय आहे. त्यामुळे आता बोटाला शाई लावण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. एकदा भरल्यानंतर पुन्हा त्याला पैसा जमा करता येणार नाहीत. शिवाय, त्याचा भरणा तपासला जाईल. वारंवार बँकेत येणाऱ्यांची यामुळे गर्दी कमी होणार आहे, असेही ते म्हणाले.