लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वर्ष २०२२ च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील ७ पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. या परीक्षेत देशभरातील एकूण ९३३ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील ७०हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे.
महाराष्ट्रातील यशवंत कश्मिरा संखे - २५, अंकिता पुवार - २८, रूचा कुलकर्णी - ५४, आदिती वषर्णे - ५७, दीक्षिता जोशी - ५८, श्री मालिये - ६०, वसंत दाभोळकर - ७६, प्रतिक जरड - ११२, जान्हवी साठे - १२७, गौरव कायंडे पाटील - १४६, ऋषिकेश शिंदे - १८३, अर्पिता ठुबे - २१४, सोहम मनधरे - २१८, दिव्या गुंडे - २६५, तेजस अग्निहोत्री - २६६, अमर राऊत - २७७, अभिषेक दुधाळ - २७८, श्रुतिषा पाताडे - २८१, स्वप्निल पवार - २८७, हर्ष मंडलिक - ३१०, हिमांशु सामंत - ३४८, अनिकेत हिरडे - ३४९, संकेत गरूड - ३७०, ओमकार गुंडगे - ३८०, परमानंद दराडे - ३९३, मंगेश खिल्लारी - ३९६, रेवैया डोंगरे - ४१०, सागर खरडे - ४४५, पल्लवी सांगळे - ४५२, आशिष पाटील - ४६३, अभिजित पाटील - ४७०, शुभाली परिहार - ४७३, शशिकांत नरवडे - ४९३, रोहित करदम - ५१७, शुभांगी केकण - ५३०, प्रशांत डगळे - ५३५, लोकेश पाटील - ५५२, ऋत्विक कोत्ते - ५५८, प्रतिक्षा कदम - ५६०, मानसी साकोरे - ५६३, सैय्यद मोहमद हुसेन - ५७०, पराग सारस्वत - ५८०, अमित उंदिरवडे - ५८१, श्रुति कोकाटे - ६०८, अनुराग घुगे - ६२४, अक्षय नेरळे - ६३५, प्रतिक कोरडे - ६३८, करण मोरे - ६४८, शिवम बुरघाटे - ६५७, राहुल अतराम - ६६३, गणपत यादव - ६६५, केतकी बोरकर - ६६६, प्रथम प्रधान - ६७०, सुमेध जाधव - ६८७, सागर देठे - ६९१, शिवहर मोरे - ६९३, स्वप्निल डोंगरे - ७०७, दीपक कटवा - ७१७, राजश्री देशमुख - ७१९, महारुद्र भोर - ७५०, अंकित पाटील - ७६२, विक्रम अहिरवार - ७९०, विवेक सोनवणे - ७९२, स्वप्निल सैदाने - ७९९, सौरभ अहिरवार - ८०३, गौरव अहिरवार - ८२८, अभिजय पगारे - ८४४, तुषार पवार - ८६१, दयानंद तेंडोलकर - ९०२, वैशाली धांडे - ९०८, निहाल कोरे - ९२२.