शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

वर्षभरानंतरही ‘भोजन’ निविदा निघेना; सामाजिक न्याय विभागाच्या कासवछाप कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 12:49 AM

वर्ष उलटले तरी नवीन कंत्राटे बहाल करण्यात न आल्याने आधीच्या कंत्राटदारांचे चांगभले सुरुच आहे.

मुंबई : सामाजिक न्याय विभागाने पारदर्शकतेचा आव आणत अनुसूचित जातींच्या मुलांच्या वसतिगृहांतील भोजन पुरवठ्याची इ-निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सप्टेंबर २०१७ मध्ये घेतला. मात्र, वर्ष उलटले तरी नवीन कंत्राटे बहाल करण्यात न आल्याने आधीच्या कंत्राटदारांचे चांगभले सुरुच आहे.सप्टेंबर २०१७ मध्ये भोजन ठेक्याबाबतची प्रक्रिया सर्वसमावेशक असेल, त्यात ४ टक्के वसतिगृहांतील भोजन पुरवठ्याचे काम अनुसूचित जातींच्या कंत्राटदारांनाच दिले जाईल, सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय प्रशासकीय विभाग खरेदी समितीकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यासाठी समाज कल्याण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती आणि या समितीकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी प्रादेशिक उपायुक्तांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या.गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आदेश काढून प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया जानेवारी २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. आठ महिने झाले तरी नवीन भोजन ठेके देण्यात आलेले नाहीत. त्यात बेरोजगार सेवा संस्थांनी निविदा भरल्या पण ती निविदाच रद्द करण्यात आली.निविदा शुल्क म्हणून दिलेले प्रत्येकी १० हजार रुपयेही परत मिळाले नाहीत, याकडे राज्य बेरोजगार सहकारी संस्था जिल्हा फेडरेशन कृती समितीच्या पत्रकात लक्ष वेधले आहे.अधिकाऱ्यांशी संगनमतसामाजिक न्याय विभागातील काही अधिकाºयांशी संगनमत असल्यानेच नवीन निविदा प्रक्रियेची गती मुद्दाम संथ करण्यात आली असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेBJPभाजपा