शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

वन विभागातील ६७५ मजुरांना कायम करणार

By admin | Published: December 18, 2015 2:38 AM

राज्यातील वन व सामाजिक वनीकरण विभागातील ६७५ वनमजुरांना वन विभागाच्या सेवेत कायम करण्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत

नागपूर : राज्यातील वन व सामाजिक वनीकरण विभागातील ६७५ वनमजुरांना वन विभागाच्या सेवेत कायम करण्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव सूचनेच्या उत्तरात दिले.वन विभागातील १६८१० वनमजुरांना सेवत कायम करण्यात आले आहे. ६७५ मजुरांना कायम केल्यास ३० कोटी १२ लाखांचा आर्थिक बोजा विभागावर पडणार आहे. किमान पाच वर्षे सेवेत असलेल्या वनमजुरांना सेवेत कायम करण्याबाबत सविस्तर अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.या समितीने १ नोव्हेंबर १९९४ ते ३० जून २००४ पर्यत कार्यरत असणाऱ्या वनमजुरांना कायम करण्यात यावे, असा अहवाल दिला आहे. या अनुषंगाने पाच वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या ६५४६ रोजंदारी मजुरांना शासन सेवेत कायम करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)