शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खारघरमधून चार बालकामगारांची सुटका

By admin | Published: October 08, 2016 1:54 AM

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खारघर येथून चार बालकामगारांची सुटका केली.

नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खारघर येथून चार बालकामगारांची सुटका केली. तर ज्याठिकाणी ते काम करत होते त्या बेकरीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सुटका केलेल्या बालकांची त्याठिकाणी पिळवणूक झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.बालकामगार बंदी असतानाही अनेक ठिकाणी त्यांना राबवून घेतले जाते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व कामगार उपआयुक्त रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगारांच्या सुटकेसाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण, उपनिरीक्षक रुपाली पोळ, संजय क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी खारघरमध्ये तपास केला.हॉटेल्स, बेकरी यासह ज्याठिकाणी बालकामगारांचा वापर होवू शकतो अशा संशयित ठिकाणांची पाहणी केली असता, बेंगलोर अयंगार बेकरीत चार बालकामगार आढळून आले. या बालकामगारांची पिळवणूक करून मजुरी करून घेतली जात होती. त्यानुसार बेकरी मालक कविश शेट्टी (३०), सुजित म्हात्रे (३९) व रमेश चौधरी यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)