शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

साक्रीजवळ बस-ट्रक अपघातात चार ठार ४८ प्रवासी जखमी

By admin | Published: July 08, 2016 10:32 PM

शहरानजिकच्या शेवाळी फाट्यानजीक शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास एस.टी. बस व कंटेनर यांची समोरासमोर धडक होऊन चार जण ठार झाले तर ४८ प्रवासी जखमी झाले.

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. ८  : शहरानजिकच्या शेवाळी फाट्यानजीक शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास एस.टी. बस व कंटेनर यांची समोरासमोर धडक होऊन चार जण ठार झाले तर ४८ प्रवासी जखमी झाले. त्यातील ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी धुळे जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. मृतांमध्ये दोन बालकांचा व अनोळखी आदिवासी महिलेचा समावेश आहे. कंटेनर (टीएस ०८ युबी १९३९) धुळ्याकडून येत होता. तर बस धुळ्याकडे चालली होती. दोघांची समोरासमोर धडक झाली. त्यातील वाहक बाजूस बसलेले तीन प्रवासी जागीच ठार झाले.

त्यात फिरोज शकील शेख (वय ८), अफ्रिन जाकीर शेख (वय ४) व ३५ वर्ष वयाची एक अनोळखी आदिवासी महिलेचा समावेश आहे. परवीन शकील शेख (वय २५) रा.धुळे हीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ४८ प्रवासी जखमी या अपघातात एस.टी. बसमधील ४८ प्रवासी जखमी झाले आहेत.