शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

यवतमाळमध्ये अपघातात चार विद्यार्थी ठार

By admin | Published: February 19, 2016 3:40 AM

विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणाऱ्या पिक-अप वाहनाला ट्रकची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चार शालेय विद्यार्थी ठार तर सहा जखमी झाले. मृतांमध्ये तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे.

वणी (यवतमाळ) : विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणाऱ्या पिक-अप वाहनाला ट्रकची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात चार शालेय विद्यार्थी ठार तर सहा जखमी झाले. मृतांमध्ये तीन विद्यार्थिनींचा समावेश आहे.गुरुवारी सकाळी ७.४५ वाजता येथील वणी-वरोरा बायपासवर हा अपघात घडला. गौरव हिरामण देऊळकर (१५), श्रद्धा प्रदीप हुलके (१४), श्रेया रवींद्र उलमाले (१२) आणि दिशा राजू काकडे (१२) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. ते येथील मॅक्रून स्टुडन्ट अ‍ॅकेडमीचे विद्यार्थी आहेत. सहा जखमी विद्यार्थ्यांवर वणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिक अपचा चालक गणेश गुलाब बोढाले (२३) हा गंभीर जखमी असून, त्याला नागपूरला हलविले आहे.वणीहून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावरील वणी-वरोरा बायपासवरून १० विद्यार्थ्यांना घेऊन पिक-अप वाहन चालले होते. समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने विद्यार्थ्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यात श्रद्धा व गौरव जागीच ठार झाले. श्रेया व दिशा यांचा नागपूरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालक नियाज सिद्दीकी (३२) यास अटक केली. (प्रतिनिधी)