शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

रॅगिंगप्रकरणी एमआयटीचे चार विद्यार्थी निलंबित

By admin | Published: January 01, 2015 2:36 AM

टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याप्रकरणी जामिनावर सुटलेल्या तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनाने निलंबित केले आहे़

पुणे : रॅगिंग प्रकरणातील दोषी विद्यार्थ्यांना एमआयटी प्रशासनाकडून पाठीशी घातले जात आहे, अशी टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याप्रकरणी जामिनावर सुटलेल्या तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनाने निलंबित केले आहे़ अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी वर्गातीलच एका विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याची घटना सुमारे तीन महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती़ या प्रकरणी कोथरूड पोलिसांत यश मिलन नाईक (१९), निखील भास्कर श्रीमल (२१), तेजस सतीश मिरजकर (२१) या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. सध्या हे विद्यार्थी जामिनावर होते. परंतु, महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली गेली नव्हती. परिणामी रॅगिंग झालेल्या पीडित विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबत तक्रार दिली होती. त्यावर विद्यापीठाकडून महाविद्यालयास नोटीस पाठविण्यात आली होती. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे सुद्धा महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला जात होता. अखेर महाविद्यालयाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. (प्रतिनिधी)