शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

स्वातंत्र्यसैनिक रमाबहन रुईया यांचे निधन

By admin | Published: March 31, 2016 1:51 AM

स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ समाजसेविका व वर्धा येथील महिला सेवा मंडळाच्या (महिलाश्रम) सर्वेसर्वा रमाबहन श्रीनिवास रुईया ऊर्फ मामीजी यांचे बुधवारी सकाळी १० वाजता नागपूर येथे निधन झाले.

वर्धा : स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ समाजसेविका व वर्धा येथील महिला सेवा मंडळाच्या (महिलाश्रम) सर्वेसर्वा रमाबहन श्रीनिवास रुईया ऊर्फ मामीजी यांचे बुधवारी सकाळी १० वाजता नागपूर येथे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे मुलगा पवन रुईया व मुलगी चेतना राणीवाला तसेच मोठा चाहता वर्ग आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता येथील महिलाश्रमच्या मैदानावर शांतीबाई राणीवाला यांच्या स्मारकाजवळ त्यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच १ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता महिलाश्रमच्या परिसरात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या कोणत्याही सोयींचा लाभ त्यांनी घेतला नाही. महिलाश्रम डी. एड्. कॉलेजच्या त्या अनेक वर्षे प्राचार्य होत्या. परंतु त्यांनी कधीही वेतन घेतले नाही. (प्रतिनिधी)