शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

डोळ्यांसमोरच गाडी गेली चोरीला

By admin | Published: May 16, 2016 1:32 AM

पार्किंगमध्ये लावलेली मोटार चोरट्यांनी डोळ्यांसमोर चोरून पळून गेल्याची घटना येथे घडली

नेहरुनगर : पार्किंगमध्ये लावलेली मोटार चोरट्यांनी डोळ्यांसमोर चोरून पळून गेल्याची घटना येथे घडली. तसेच दुसऱ्या घटनेत घरासमोर लावलेली मोटार चोरून नेली. रवींद्र भगवान मोड़क (वय ४१, रा मोड़क निवास, नेहरुनगर, पिंपरी) मिळालेल्या माहितीनुसार, मोडक हे शुक्रवारी रात्री कामावरून आल्यानंतर त्यांनी मोटार (क्रमांक एमएच १४ सीके ८०८९) त्यांच्या घरासमोर पार्किंगमध्ये लावली होती. शनिवारी पहाटे ३:४० सुमारास मोड़क यांच्या घरासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीला मोड़क यांच्या मोटारीजवळ तीन व्यक्ती संशयरीत्या हालचाली करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने मोड़क यांना संपर्क साधून याची माहिती सांगितली. मोड़क यांनी आपल्या सदनिकामधून बाहेर येऊन पाहिले असता, चोरटे त्यांची मोटार चोरून नेत असल्याचे पाहिले. त्यांनी चोर चोर म्हणून आरडाओरडा करीत पार्किंगमध्ये आले असता चोरट्यांनी त्यांच्या समक्ष डोळ्यांसमोर त्यांची मोटार चोरून नेली. दुसऱ्या घटनेत शेषप्पा चद्रंप्पा नाटेकर (वय ६३, रा. प्रगती शाळेजवळ, नेहरुनगर, पिंपरी) त्यांनी त्यांची मोटार १० मे रोजी त्यांच्या घरासमोर रस्त्यावर लावली होती. त्यांनी पहाटे १ वाजता मोटार पाहिली होती. सकाळी ७ वाजता पाहिली असता, मोटार चोरून नेल्याचे समोर आले. त्यांनी या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस चौकीत तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.