शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

सेनेचे भावी महापौर महाडेश्वर वादात

By admin | Published: March 07, 2017 4:32 AM

महापौर होण्यापूर्वीच सेनेचे विश्वंभर महाडिक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

मुंबई : महापौर होण्यापूर्वीच सेनेचे विश्वंभर महाडिक वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नियमबाह्य पद्धतीने सदनिका विकत घेतल्याप्रकरणी त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका महापालिकेचा प्रभाग ८७ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे महेंद्र पवार यांनी लघुवाद न्यायालयात निवडणूक याकिचा दाखल केली आहे.शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार विश्वभंर महाडेश्वर यांनी नियमांचा भंग करून महापालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सोसायटीत सदनिका विकत घेतली आहे. मात्र ही सदनिका त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही, असा आरोप त्यांच्याच प्रभागातून पराभूत झालेले अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी निवडणूक याचिकेद्वारे केला आहे. महाडेश्वर सांताक्रुझ येथील साईप्रसाद सहकारी गृहनिर्माण संस्था येथे राहतात. मात्र संबंधित सोसायटी ही महापालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी आहे. ते रहात असलेले घर गजानन पंडीत नावाच्या गृहस्थांच्या नावावर आहे. मात्र महाडेश्वर यांनी नियमांचे उल्लंघन करून ते घर पंडीत यांच्याकडून विकत घेतले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या सोसायटीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कोणीही राहू शकत नाही. महाडेश्वर महापालिकेचे कर्मचारी नाहीत. त्यांनी पंडीत यांच्याकडून संबंधित घर विकत घेताना घर हस्तांतरणासाठी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली नाही. त्यांचे वर्तब कायद्याविरुद्ध असल्याने त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.(प्रतिनिधी)