शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
3
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
4
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
5
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
6
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
7
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
9
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
12
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
13
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
14
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
15
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
16
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
17
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
18
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
19
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
20
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."

गायकवाड यांच्यावरील विमानबंदी तूर्त कायम

By admin | Published: March 31, 2017 4:43 AM

शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी तूर्त तरी कायम आहे. राजधानी दिल्लीत

नवी दिल्ली : शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी तूर्त तरी कायम आहे. राजधानी दिल्लीत ये-जा करण्यासाठी त्यांना आणखी काही काळ ट्रेननेच प्रवास करावा लागेल असे दिसते. शिवसेनेचे खासदार मात्र गायकवाड यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. पक्षाचे राज्यसभेतील नेते संजय राऊत म्हणाले, गायकवाड यांच्या कथित कृत्याची चौकशी अद्याप झालेली नाही. अशा कोणत्याही कृत्याचे शिवसेना समर्थन करीत नसली तरी विमान कंपन्यांचा सध्याचा व्यवहार गुंडागर्दीसारखाच आहे. गायकवाडप्रकरणी शिवसेना खासदारांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. हवाई वाहतूक मंत्र्यांनाही या वेळी लोकसभाध्यक्षांनी बोलावून घेतले होते. मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत गायकवाडांवरील विमान प्रवास बंदी उठवण्याबाबत अद्याप काही मार्ग निघाला नाही. गायकवाडप्रकरणी भाजपाचे खा. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, एअर इंडिया ही काही कोणाची व्यक्तिगत मालमत्ता नाही. प्रश्न धोरणाचा आहे. एअर इंडियाने अशा प्रकारे चौकशी न करता कोणावरही प्रवासबंदी लादणे योग्य नाही. मात्र गायकवाड यांच्या मारहाणीचे कोणीच समर्थन करणार नाही. (विशेष प्रतिनिधी)