शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

कोल्हापुरात टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’

By admin | Published: October 03, 2014 2:01 AM

सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकत्र्यानी प्रा. एन. डी. पाटील व अॅड. गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’ पद्धतीने आंदोलन केले.

कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकत्र्यानी प्रा. एन. डी. पाटील व अॅड. गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी फुलेवाडी, शाहू, शिये व शिरोली टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’ पद्धतीने आंदोलन केले. सकाळी 1क् ते दुपारी 1 वाजेर्पयत नाक्याच्या दोन्ही बाजूंना 2क्क् मीटर अंतरांवर थांबून कार्यकत्र्यानी वाहनधारकांना टोल न देण्याची विनंती केली. ‘टोल देणार नाही’ची स्टिकर वाहनावर चिकटविली जात होती. वाहनधारकांच्या प्रतिसादामुळे गांधी जयंतीनिमित्त झालेले हे आंदोलन शांततेत पार पडले.
शहराच्या उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम अशा या चारही मुख्य नाक्यांवर सकाळी 1क् वाजता टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते जमा झाले. नाक्यांच्या दोन्ही बाजूंना थांबून वाहनधारकांना विनंती करण्याचे नियोजन आंदोलकांनी केले. हातात लाल निशाण घेत ‘देणार नाही.. देणार नाही.. टोल आम्ही देणार नाही’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. 
शिरोली नाक्यावर मानवी साखळी करून दोन ते पाच मिनिटे वाहनांना रोखून विनंती केली 
जात होती. आंदोलनामुळे 
चारही नाक्यांपासून काही अंतरावर वाहनांची मोठी रांग लांगली होती. (प्रतिनिधी)