शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
6
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
7
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
8
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
9
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
10
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
11
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
12
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
13
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
14
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
15
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
16
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
17
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
18
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
19
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
20
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास

कचरा वाहतोय ओसंडून

By admin | Published: July 22, 2016 12:50 AM

शत्रुंजय मंदिर ते मार्केट यार्ड रस्त्यावर असलेल्या श्रीराम कॉलनी समोर संपूर्ण परिसरातील घाण कचरा आणून टाकण्यात येत आहे

भदन्त धम्मदीप महाथेरो यांचे प्रतिपादन : चिखली येथील पर्यटनस्थळी वर्षावास कार्यक्रम, वृक्षारोपण भंडारा : मनाची शुद्धी करुन पाच इंद्रियांना संयमित करा, त्यातच कल्याण आहे. या वर्षावासात बौद्ध- उपासक- उपासिकांना फावल्या वेळात धम्म समजावून द्यावा. तथागत बुद्ध उत्तम पर्यावरणवादी होते. ते सारनाथचे चारमुंडी सिंह भारताच्या राजमुद्रेवर आहे. राष्ट्रध्वजावर धम्मचक्र आहे, ही बाबासाहेबांची राज्यघटना क्रांतीची मशाल आहे, असे प्रतिपादन बोधिचेतिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भदन्त डॉ. धम्मदीप महाथेरो यांनी केले. बोधिचेतिय संस्थान चिखली हमेशा राजेगाव एमआयडीसी भंडारा स्थित पर्यावरण स्थळी मंगळवार रोजी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन पर्व, वर्षावास अनुष्ठान, वृक्षारोपण, वनमहोत्सव, भोजनदान कार्यक्रमात ते बोलत होते. भदंत अ‍ॅड. शुभंकर यांनी आषाढ पौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले. वर्षावास भिक्षुंसाठी किती प्रेरणादायक आहे यांची माहिती उपस्थितांना दिली. बुद्धाने लुंबिनी वनात शालवृक्षाखाली जन्म घेवून, बोधगया येथे बोधिवृक्षाखाली सम्यक् सम्बोधी प्राप्त केली. आषाढ पौर्णिमेला पंचवर्गिय परिव्राजकांना पहिला उपदेश करुन धम्मचक्र प्रवर्तन केले, आषाढ पौर्णिमेला गृहत्याग करुन कपिलवस्तुला शेवटचे वंदन केले. पंचवर्गिय भिक्षुसोबत त्याच इसिपतन मृगदाय वन, सारनाथच्या वनांत आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास करुन ६१ अर्हत भिक्षु तयार करुन तथागतांनी धम्मघोषणा केली. ब्रम्हचर्य सांभाळा कितीही त्रास सहन करुन आचरणशील व्हा. माझ्या सिंहासारखा बुद्धीवादी धम्माची पेरणी करा. लोक ईश्वर, आत्मा परमात्मा, अंधश्रध्देत गुंतलेले आहेत, त्यांना चार आर्यसत्ये, आर्य अष्टांगिक मार्ग समाजावून दु:खातून मुक्त करा, असे आवाहन तथागत गौतम बुध्दांनी केले, असे बोधिचेतिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भदन्त धम्मदीप यांनी सांगितले. यावेळी प्रा.वासंती सरदार व प्रा. पुरुषोत्तम तिरपुडे यांनी शिका, संघटित व्हा, संषर्घ करा, या बाबासाहेबांच्या शिकवणीची आठवण करुन दिली. यावेळी जी. एम. उके, देवानंद नंदेश्वर, प्रदीप वासनिक, देवदास देशपांडे, सिताराम सुर्यवंशी, इंजि. प्रभाकर बुंदेले, अशोक देशपांडे, हरदास वाहने, पेंटर राजु वाहणे, अमरदीप बोरकर, मंगेश शेंडे, सिताराम वासनिक, मारोती करवाडे, मोहन शहारे, रुस्तम बोरकर, विनोद बोरकर, दिनेश रामटेके, रामकृष्ण कांबळे, बित्सोक साखरे, मनोज वासनिक, राजु पोटवार, नामदेव काणेकर, अमन तागडे, बाबूराव तागडे, सरदार गुरुजी, समिर वासनिक, काव्य नंदेश्वर, जिविका नंदेश्वर,सुषमा वासनिक, रत्नमाला वासनिक, चांगुना कांबळे, कुंदा बारसागडे, शारदा बारसागडे, अर्चना खोब्रागडे, देवांगणा फुले, जयश्री चवरे, गिता उके, सुर्यकांत डोंगरे, वैशाली बागडे, स्वर्णमाला गजभिये, सीमा वासनिक, लता उके, शितल उके, शिला साखरे, कविता पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)