शहरं
Join us  
Trending Stories
1
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
2
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
3
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
4
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
5
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
6
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
7
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
8
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
9
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
10
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
11
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा
12
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल
13
२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
14
गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
15
IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...
16
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...
17
आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा
18
जाहीर सभेत राहुल गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य, भाजप आमदारावर गुन्हा दाखल
19
Karva Chauth 2024: द्रौपदीनेही पांडवांसाठी केले होते करवा चौथ व्रत; वाचा व्रताचे महाभारत कनेक्शन!
20
डिसेंबरमध्येही कार-होम लोन स्वस्त होणार का? RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

टीव्ही पाहू न दिल्याने मुलीने जाळून घेतले !

By admin | Published: September 15, 2015 1:42 AM

आईने टीव्ही पाहू न दिल्याचा राग मनात धरुन सोमवारी एका मुलीने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. भाजल्याने गंभीर जखमा

अंबाजोगाई (जि. बीड) : आईने टीव्ही पाहू न दिल्याचा राग मनात धरुन सोमवारी एका मुलीने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. भाजल्याने गंभीर जखमा झालेल्या या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आदिती मेहेंद्रे (१४) असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून ती आठवीत शिकत होती. सोमवारी सकाळी आदिती घरात टीव्ही पाहत बसली होती. तिच्या आईने तिला टीव्ही पाहू नकोस. अभ्यास कर, असे सांगून टीव्ही बंद करायला लावला. आईने टीव्ही बंद करायला लावल्याचा राग मनात धरून आदिती घराच्या छतावर गेली. तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. छतावर काहीतरी पेटल्याचे शेजाऱ्यांना दिसल्याने त्यांनी तातडीने तिकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत आदिती पूर्णपणे भाजली होती. शेजाऱ्यांनी तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असतानाच दुपारी ४ वाजता तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)