शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
5
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
7
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
9
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
10
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
11
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
12
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
14
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
16
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
18
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
20
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?

बेलापूरमध्ये तरुणीला १५ दिवस डांबले

By admin | Published: July 11, 2015 2:32 AM

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत १५ दिवस डांबून ठेवणाऱ्या आरोपीला धारावी पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान या आरोपीने काही दिवसांपूर्वी साथीदारांच्या

मुंबई : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत १५ दिवस डांबून ठेवणाऱ्या आरोपीला धारावी पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान या आरोपीने काही दिवसांपूर्वी साथीदारांच्या मदतीने एका इसमाचे ३०० गॅ्रम सोने लुटल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांत या आरोपीसह त्याच्या इतर तीन साथीदारांनादेखील अटक केली आहे.सुशील नगेरी (२८) असे या आरोपीचे नाव असून, तो धारावीतील मुकुंद नगर परिसरात राहत होता. रेल्वेमध्ये फिटर या पदावर कार्यरत असलेल्या सुशीलला ऐशआरामात राहण्याची सवय होती. वर्षभरापूर्वी त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. त्यात १५ दिवसांपूर्वी या आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत घरातून पळवून नेले. त्यानंतर या मुलीला त्याने बेलापूरमधील एका घरामध्ये डांबून ठेवत अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्याकडील ३ तोळे वजनाचे दागिनेदेखील या आरोपीने हिसकावून घेतले.आपली फसवणूक झाल्याचे या तरुणीला समजताच तिने आईशी संपर्क साधत माहिती दिली. त्यानुसार तिच्या आईने धारावी पोलिसांना घटना सांगितल्यानंतर पोलिसांनी बेलापूर येथे जाऊन या तरुणीची सुटका करत या आरोपीला बेड्या ठोकल्या. याच आरोपीने काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील ३०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे चोरली होती. या प्रकरणी पोलिसांनी नितेश आसोदेस, नित्यानंद विनी आणि विश्वनाथन देवेंद्र यांना अटक केली होती. (प्रतिनिधी)