शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

‘त्या’ विद्यार्थिनीवर पाच महिन्यांपासून अत्याचार

By admin | Published: June 07, 2017 2:35 AM

अंधेरीतील एका नामांकित शाळेतील विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली

मुंबई : अंधेरीतील एका नामांकित शाळेतील विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली असताना, जानेवारी महिन्यापासून या मुलीवर अत्याचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.अंधेरी पूर्वेकडील परिसरातील शाळेत ही साडेतीन वर्षांची चिमुरडी शिक्षण घेते. १८ मे रोजी मुलीच्या बदललेल्या स्वभावामुळे कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारपूस केली. तेव्हा तिने शाळेच्या विश्वस्त आणि शिक्षकाकडून होत असलेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली. शाळेतील एका शिक्षिकेने आपल्याला आणि आणखी एका मुलीला शाळेच्या विश्वस्तांच्या खोलीमध्ये नेले. तेथे विश्वस्ताने आपल्यासोबत घाणेरडे चाळे करत अत्याचार केल्याचे मुलीने आईला सांगितले. त्यानंतर आईच्या तक्रारीवरून शाळेच्या विश्वस्तासह एका शिक्षिकेविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.तपासात जानेवारी महिन्यापासून अत्याचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तिच्यासह शाळेतील अन्य काही मुली विश्वस्ताच्या अत्याचाराच्या बळी ठरल्याच्या संशयातून त्यांच्याकडेही विचारपूस सुरू आहे. दरम्यान, शाळेचा विश्वस्त जर्मन नागरिक असल्याने त्याने पळ काढला आहे.