शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

बँकांना व्यवस्थापन निर्णयाचे स्वातंत्र्य देणार

By admin | Published: January 04, 2015 2:01 AM

बँकींग क्षेत्राला अनुत्पादित खात्यांच्या (एनपीए) ताणातून मुक्त करण्यासाठी बँकींग धोरणात ठळक बदल करण्यात येणार आहेत.

पुणे : बँकींग क्षेत्राला अनुत्पादित खात्यांच्या (एनपीए) ताणातून मुक्त करण्यासाठी बँकींग धोरणात ठळक बदल करण्यात येणार आहेत. बँकांना व्यवस्थापनात अधिक व्यावसायिककता यावी या साठी निर्णयाचे स्वातंत्र्य देण्यात येईल. तसेच गुणवत्तेचा सन्मान व व्यावसायिक निर्णयांची अंमलबजावणी तत्काळ होण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी केले. ज्ञानसंगम परिषदेच्या उद््घाटनाप्रसंगी ते बोलत होते़ जेटली म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था एका कठीण काळातून जात आहे. अशा वेळी अर्थव्यवस्थेला कलाटणी देण्याच्या दृष्टीने होत असलेले हे विचारमंथन अतिशय महत्त्वाचे आहे. सार्वजनिक बँकांसमोर मोठी आव्हाने आहेत. अनुत्पादित कर्जाचे मोठे संकट बँकींग क्षेत्रावर आहे. यातून बाहेर पडण्यासाठी काही नियम तयार करावे लागतील़ बँकांना व्यावसायिकतेने काम करता यावे यासाठी निर्णयाचे स्वातंत्र्य दिले जाईल. या शिवाय गुणवत्तेचा सन्मान करण्याची भूमिका ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी चांगल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत होणारा उशीर टाळण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)