शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सरकारी रुग्णालयातील त्रुटींचा तपशील द्या-हायकोर्ट

By admin | Published: April 07, 2017 6:07 AM

तालुका स्तरापासून सर्व सरकारी व महापालिका रुग्णालयांत डॉक्टरांच्या सुविधा व सुरक्षेमध्ये त्रुटी आहेत.

मुंबई : तालुका स्तरापासून सर्व सरकारी व महापालिका रुग्णालयांत डॉक्टरांच्या सुविधा व सुरक्षेमध्ये त्रुटी आहेत. त्याबाबत राज्य सरकारने तपशील सादर करावा. त्याशिवाय मार्डनेही निवासी डॉक्टरांच्या संबंधित असलेल्या असुविधांविषयी माहिती सादर करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. तसेच डॉक्टरांना मारहाण केलेल्या धुळे व ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेजही उच्च न्यायालयाने मागवले आहे. गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने जे. जे., केईएम, सायन, नायर, मिरज व आंबेजोगाई या सरकारी रुग्णालयांत निवासी डॉक्टरांची राहण्याची व कामाच्या ठिकाणाबाबत तपशिलात माहिती देण्याचे निर्देश सरकार व महापालिकेला दिले होते. त्यानुसार गुरुवारच्या सुनावणीत पालिकेच्या वकिलांनी डॉक्टरांच्या राहण्याची सोय चांगली नसल्याचे कबूल केले. मात्र पालिका याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे सांगितले. सरकारी वकील मिलिंद मोरे यांनीही निवासी डॉक्टरांच्या राहण्याची सोय नीट नसल्याचे मान्य केले. त्यावर न्यायालयाने तालुका स्तर ते सरकारी व पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांच्या राहण्याची, कामाच्या ठिकाणाची, कॅन्टीन सुविधेतील त्रुटींची माहिती २४ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक रुग्णालयात वेगवेगळ्या गोष्टींची कमतरता असेल. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाची तपशीलवार, स्वतंत्र माहिती द्या,’ असे निर्देश न्यायालयाने दिले. (प्रतिनिधी)