शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नितीन आगेला न्याय द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 4:05 AM

अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावी २०१४ साली अमानुषपणे हत्या झालेल्या दलित तरुण नितीन आगेला न्याय देण्याची मागणी करत, आता विद्यार्थी भारती संघटनाही मैदानात उतरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावी २०१४ साली अमानुषपणे हत्या झालेल्या दलित तरुण नितीन आगेला न्याय देण्याची मागणी करत, आता विद्यार्थी भारती संघटनाही मैदानात उतरली आहे. पोलीस आणि सरकारी वकिलांच्या निष्काळजीमुळे या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात सरकारने या प्रकरणी गंभीरतेने लढा देण्याची मागणी करत, विद्यार्थी भारती संघटनेचे कार्यकर्ते सोमवारपासून आझाद मैदानात उपोषणास बसणार आहेत.गावातील उच्च जातीतील लोकांनी नितीनला मारून टाकले आणि गावात झाडावर लटकवले. नितीनला न्याय मिळावा, म्हणून संघटनेने दादरच्या चैत्यभूमी येथे ६ डिसेंबरला सह्यांची मोहीम राबविली. हजारो सह्या नितीन आगेसाठी घेण्यात आल्या असून, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे, तसेच हा खटला मुंबई उच्च न्यायालयात चालविण्यात यावा, यासाठी संघटनेतर्फे सकाळी १० ते ५ या वेळेत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयMurderखून