शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

मेजर गोगोर्इंना पद्मभूषण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2017 1:53 AM

दगडफेकीपासून सैन्याचे रक्षण करण्यासाठी काश्मिरी आंदोलनकर्त्याला जीपवर बांधणारे मेजर लितुल गोगोई यांना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दगडफेकीपासून सैन्याचे रक्षण करण्यासाठी काश्मिरी आंदोलनकर्त्याला जीपवर बांधणारे मेजर लितुल गोगोई यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करायला हवे असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे बुधवारी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले.गेल्या ९ एप्रिल रोजी श्रीनगर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीदरम्यान स्थानिक आंदोलनकारी सशस्त्र दलावर तुफान दगडफेक करीत होते. त्यावेळी मेजर गोगोई यांनी सैन्याचे रक्षण करण्यासाठी एका आंदोलनकर्त्याला पकडून जीपवर बांधले होते. त्यावर नंतर बरीच टीका झाली होती, पण गडकरी यांनी मेजर गोगोई यांची प्रशंसा केली. आंदोलनकर्त्याला जीपवर बांधणे रणनीतीचा भाग होता. दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी आंदोलनकर्त्याचा ढालीप्रमाणे वापर करण्यात आला. गोगोई यांनी प्रसंगावधान दाखवून आपल्या सैन्याचे रक्षण केले. त्यामुळे त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला गेला पाहिजे असे गडकरी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उत्तर-पूर्व भागातील राज्ये व जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्यास्तरावर विकासकामे करण्यात आली आहेत. गेल्या ५० वर्षांमध्ये या क्षेत्रात एवढी विकासकामे कधीच झाली नाही असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.