शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

‘मेट्रो स्थानकाला बाळासाहेबांचे नाव द्या’

By admin | Published: May 21, 2017 3:12 AM

पश्चिम द्रुतगती मार्गावर उभारण्यात येत असलेल्या दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो मार्गावरील जोगेश्वरी येथील मेट्रो रेल्वे स्थानकाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पश्चिम द्रुतगती मार्गावर उभारण्यात येत असलेल्या दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो मार्गावरील जोगेश्वरी येथील मेट्रो रेल्वे स्थानकाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर’ असे नाव देण्यात यावे, अशा आशयाचा लेखी प्रस्ताव एमएमआरडीएकडे पाठविण्यात आला आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे मेट्रो-३ हा भुयारी मार्ग उभारण्यात येत असून, उर्वरित मेट्रो मार्गांचे बांधकाम प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. दहिसर ते डी.एन.नगर हा मेट्रो प्रकल्प प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असून, या मार्गावरील एक स्थानक जोगेश्वरी येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर’ मनपा रुग्णालयाजवळ येत आहे. या मनपा रुग्णालयाजवळच उभारण्यात आलेल्या जोगेश्वरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलासही ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल’ असे नाव देण्यात आले आहे. परिणामी, या दोन्ही ठिकाणी मेट्रोचे स्थानक येत असल्याने स्थानकाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांनी एमएमआरडीएकडे पाठविला आहे.दरम्यान, येथील मेट्रो रेल्वे स्थानकाला ‘जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जंक्शन’ (जे.व्ही.एल.आर.) असे नाव देण्यात येणार आहे.