शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

गुगल मॅपने दाखविली महाराष्ट्रातील गावे गुजरात राज्यात  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 5:53 AM

गुजरात राज्य महाराष्ट्र राज्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावात नियमित हद्दीचा वाद करून अतिक्रमण करीत असते. तसेच वेवजी गावातील ग्रामस्थांचा व गुजरात राज्यातील उंबरगाव येथील  यंत्रणेचा नेहमीच वाद होत असतो.

तलासरी : गुजरात राज्य महाराष्ट्र राज्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावात नियमित हद्दीचा वाद करून अतिक्रमण करीत असते. तसेच वेवजी गावातील ग्रामस्थांचा व गुजरात राज्यातील उंबरगाव येथील यंत्रणेचा नेहमीच वाद होत असतो. असे असताना आता गुगल मॅपनेही महाराष्ट्रातील तलासरी तालुक्यातील वेवजी गाव पूर्णपणे गुजरात राज्यात दाखवल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (Google map shows villages in Maharashtra in Gujarat state)गुजरात राज्य उंबरगावजवळ शिरकाव करत कुरापती काढत असताना आता गुगल मॅपनेही तालुक्यातील वेवजी गाव, इंडिया कॉलनी, मेहरणोस बोमान इंग्लिश शाळा तसेच मोठा भूभाग गुजरात राज्यात दाखविल्याने यामध्ये मोठे कारस्थान असल्याची शंका निर्माण केली जात आहे. याबाबत तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी भारतीय सर्वेक्षण विभागाला पत्र पाठविले जाईल, असे सांगितले.  

टॅग्स :googleगुगलMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण