शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

गुंड होता होता बनलो न्यायाधीश

By admin | Published: April 26, 2017 4:18 AM

इयत्ता दहावीमध्ये नापास झाल्याने घरची परिस्थिती पाहून आता पुढे शिकायचे नाही, असा निश्चय केला. गुंडगिरीकडे वळलो

पुणे : ‘इयत्ता दहावीमध्ये नापास झाल्याने घरची परिस्थिती पाहून आता पुढे शिकायचे नाही, असा निश्चय केला. गुंडगिरीकडे वळलो. पण आई खमकी होती. तिने त्या वेळी केलेल्या पहिल्याच चुकीसाठी पोलीस चौकीत नेले. त्या वेळी पोलिसांनी पिळलेला कान अजून लक्षात आहे. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून न्यायाधीश झालो,’ अशा भावना प्रथमवर्ग न्यायाधीश राहुल पोळ यांनी व्यक्त केल्या.निमित्त होते, रिक्षा पंचायतीच्या २३व्या वर्धापन दिनाचे. यानिमित्त रिक्षाचालक बलभीम पोळ यांचा मुलगा असलेले राहुल पोळ यांचा सत्कार करण्यात आला. पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार समारंभास पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार, राहुल पोळ यांच्या आई जिजाबाई पोळ, अ‍ॅड. संगिनी पोळ, रिक्षा पतसंस्थेचे उपाध्यक्ष रावसाहेब कदम उपस्थित होते. या वेळी पोळ यांनी आठवणींना उजाळा देत जीवनप्रवास उलगडला. या प्रवासात पत्नी संगिनी हिची साथ व कायद्याविषयी मार्गदर्शनही उपयोगी पडले, असेही त्यांनी सांगितले. वर्धापन दिनानिमित्त आयोजित पानसुपारी समारंभास खासदार अनिल शिरोळे यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट दिली. (प्रतिनिधी)