शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदांचे वाटप अद्याप गुलदस्त्यात; शपथविधी ५ डिसेंबरलाच, भाजपचा नेता ३ ला निवडणार
2
LPG Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडर महागला
3
माहिती नष्ट केल्याने फेर मोजणीसाठी दुसरीच यंत्रे; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा
4
"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला
5
हिंदुंवरील अत्याचार त्वरित थांबवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बांगलादेशातील सरकारला आवाहन
6
Today Daily Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या तुमचं राशी भविष्य
7
छोटे पक्ष, अपक्षांना मतदारांनी केले हद्दपार; मुंबईत मोठ्या पक्षांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध
8
‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर
9
चेष्टा सहन न झाल्याने मित्राने केले तरुणावर कात्रीने सपासप वार; उपचारादरम्यान मृत्यू
10
दक्षिणेत चक्रीवादळ, उत्तरेत गारठा; पुडुचेरीनजीक ‘फेंगल’ धडकल्याने मुसळधार पाऊस; रस्ते, हवाई वाहतूक विस्कळीत
11
निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिले समोरासमोर चर्चेचे निमंत्रण; महाराष्ट्रातील प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली
12
आम्लेट पाव विकणाऱ्याचा मुलगा बनला जज; बापलेकावर शुभेच्छांचा वर्षाव
13
कोर्टाचे दोन तास वाया घालविणे पडले 5 लाखांना; याचिकादाराला ठोठावला दंड
14
लालपरीचा प्रवास महाग? १४% भाडेवाढीचा प्रस्ताव; शंभर रुपयांमागे होऊ शकते १५ रुपये वाढ
15
६०० कोटींचा घोटाळा; अंबर दलाल अटकेत; १३०० सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक
16
मुंबईत आजपासून पाच दिवस पाणीकपात; मुंबई, ठाणे, भिवंडी महापालिकांना तांत्रिक बिघाडाचा फटका
17
जीवनशैली बदला, वंध्यत्व टाळा ! वे‌ळोवे‌‌ळी रक्ततपासणी, सोनोग्राफी करण्याची गरज
18
शरद कपूरवर लैंगिक छळाचा गुन्हा; रीलस्टार तरुणीची तक्रार, घरी बोलावले आणि आक्षेपार्ह वर्तन केले
19
अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर बस मार्शलनं फेकलं पाणी...! दिल्ली पोलिसांनी पलटवली AAP ची कहाणी
20
सातत्याने वाढतायत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार, चिन्मय दास यांच्यानंतर आणखी एका आध्यात्मिक गुरूला अटक

सरकारची फक्त ट्विटरवरुन टिवटिव - सुनील तटकरे

By admin | Published: August 27, 2016 6:07 PM

सिंचन प्रकल्पांच्या कामांची चौकशी लवकर पूर्ण व्हावी व सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली

- ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 27 - आघाडी सरकारच्या काळात बांधण्यात आलेल्या विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांची चौकशी सुरू आहे. या चौकशीत माझेही नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू असून आपण चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत आहोत. ही चौकशी लवकर पूर्ण व्हावी व सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष  सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 
तटकरे म्हणाले, राज्य सरकार फक्त ट्विटरवरुन टिवटिव करते. प्रत्यक्ष फिल्डवर जावून प्रश्न समजून घेत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आगामी नगर पंचायत, जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत. काँग्रेसने तयारी दर्शविली तर सोबत लढू अन्यथा स्वतंत्र लढण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता आपल्याला जनता साथ देणार नाही याचा अंदाज आल्यामुळेच सरकारने आगामी निवडणुकीत नगर परिषदेचा नगराध्यक्ष थेट निवडण्याचा तसेच महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला असल्याची टीकाही त्यांनी केली.