शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

गोविंदा आला रे

By admin | Published: September 06, 2015 12:00 AM

ठाण्यातील दहीहंडी उत्सवाला कॅलेंडर गर्ल्स या हिंदी चित्रपटाच्या टीमने हजेरी लावत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.मुंबईतील शिवसेनेच्या एका पदाधिका-याने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना पारितोषिक म्हणून चक्क कांदे देण्यात आले.सात आठ थर रचणा-या गोविंदा पथकांची चित्तथरारक क्षण कॅमे-यात कैद करताना लोकांची झुंबड उडाली होती.घाटकोपरमध्ये भाजपा खासदार किरीट सोमय्या व आमदार ...

ठाण्यातील दहीहंडी उत्सवाला कॅलेंडर गर्ल्स या हिंदी चित्रपटाच्या टीमने हजेरी लावत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.

मुंबईतील शिवसेनेच्या एका पदाधिका-याने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना पारितोषिक म्हणून चक्क कांदे देण्यात आले.

सात आठ थर रचणा-या गोविंदा पथकांची चित्तथरारक क्षण कॅमे-यात कैद करताना लोकांची झुंबड उडाली होती.

घाटकोपरमध्ये भाजपा खासदार किरीट सोमय्या व आमदार राम कदम यांनीदेखील हंडी फोडून दहीहंडी साजरी केली.

पडणार पण हार मानणार नाही..... थर कोसळल्यानंतरही गोविंदा पथकांनी आत्मविश्वास कमी झाला नव्हता. अपयश आल्यावरही पुन्हा ताकदीने उभं राहण्याचा संदेशच या गोविंदा पथकांनी दिला.

दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्याचा अयशस्वी प्रयत्न.

दहीहंडी फोडताना गोविंदा पथक...

एकीचे बळ..... थर रचण्याची तयारी करताना मुंबईतील गोविंदा पथक

गोविंदा आला रे असं म्हणत थरावर थर रचणारी गोविंदा पथकं डिजेवर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात राज्यभरात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. दहीहंडी उत्सवाची ही झलक...