शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

जखमी गोविंदा राजेंद्र बैकर यांचा मृत्यू

By admin | Published: November 05, 2014 4:38 AM

दहीहंडीचा सराव करताना ३ आॅगस्ट रोजी जखमी झालेला गोविंदा राजेंद्र बैकर याचा शनिवारी केईएम रुग्णालयामध्ये मृत्यू झाला

मुंबई : दहीहंडीचा सराव करताना ३ आॅगस्ट रोजी जखमी झालेला गोविंदा राजेंद्र बैकर याचा शनिवारी केईएम रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. दहीहंडीचा सराव करताना बैकर यांच्या मणक्याला जबर मार बसल्यामुळे त्यांना अर्धांगवायू झाला होता. २० दिवसांपूर्वी त्यांना न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते. बैकर हे करी रोड येथील रामदूत इमारतीमध्ये राहत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. करी रोड येथील श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळातर्फे ते गेली २० ते २२ वर्षे दहीहंडी उत्सवात सहभागी होत होते. बैकर दहीहंडी फोडण्यासाठी दुसऱ्या अथवा तिसऱ्या थरावर चढायचे. ३ आॅगस्ट रोजी सरावादरम्यान बैकर दुसऱ्या थरावर चढले होते. तिसऱ्या थरावर चढलेल्या मुलाचा जोर त्याच्या मानेवर पडल्यामुळे त्यांच्या मणक्याला मार बसला होता. (प्रतिनिधी)