शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

गोविंदाला ट्रान्झिट जामीन

By admin | Published: March 04, 2017 5:54 AM

बदनामी प्रकरणी उच्च न्यायालयाने सिनेअभिनेता गोविंदाचा ट्रान्झिट जामीन मंजूर करत त्याला चार आठवड्यांचा अंतरिम दिलासाही दिला

मुंबई: बदनामी प्रकरणी उच्च न्यायालयाने सिनेअभिनेता गोविंदाचा ट्रान्झिट जामीन मंजूर करत त्याला चार आठवड्यांचा अंतरिम दिलासाही दिला. मात्र उच्च न्यायालयाने त्याला ६ मार्च रोजी झारखंडच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांपुढे हजर राहण्याचे निर्देश दिले.न्या. साधना जाधव यांनी २५ हजार रुपयांच्या हमीवर गोविंदाचा ट्रान्झिट जामीन मंजूर केला. तसेच त्याला चार आठवड्यांचा अंतरिम दिलासाही दिला.त्यामुळे त्याला चार आठवडे पोलीस अटक करू शकत नाही. मात्र त्याला ६ मार्च रोजी उत्तराखंडच्या पोकुर जिल्ह्यातील मुख्य दंडाधिकाऱ्यांपुढे हजर राहण्याचे निर्देश दिले.२० वर्षांपूर्वी गोविंदाच्या ‘छोटे सरकार’ मधील एका गाण्यामुळे त्याच्याविरुद्ध एका वकिलाने बदनामीचा दावा केला. या दाव्यावरील सुनावणी मुख्य दंडाधिकाऱ्यांपुढे सुरू आहे. मात्र गोविंदा सुनावणीला गैरहजर राहत असल्याने दंडाधिकाऱ्यांनी त्याला फरारी म्हणून घोषित केले. पोलीस अटक करतील, या भीतीने गोविंदाने उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिनसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आपल्याला याविषयी काहीच माहिती नव्हती. (प्रतिनिधी) >फरारी घोषित करू शकत नाहीतछोटे सरकार’ नंतर अनेक चित्रपटांत काम केले असून, समाजात वावरत असल्याने दंडाधिकारी आपल्याला ‘फरारी’ घोषित करू शकत नाहीत, असे गोविंदाने याचिकेत म्हटले आहे.