शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

सरकारी कर्मचाऱ्यांना हवी सलग सुट्टी, महासंघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 8:35 AM

दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालयांनाही दीर्घ सुट्टी असल्याने बहुतांश कर्मचारी मूळ गावी जात असतात. त्यामुळे १३ नोव्हेंबर रोजी विशेष रजा मंजूर केल्यास कर्मचाऱ्यांना  सलग पाच दिवस सुट्टीचा लाभ घेता येईल, असे महासंघाचे म्हणणे आहे.

मुंबई : दिवाळीत सोमवार वगळता शनिवारपासून बुधवारपर्यंत सरकारी सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी १३ नोव्हेंबर रोजीही विशेष रजा मंजूर करावी, अशी मागणी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने सरकारकडे केली आहे. दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालयांनाही दीर्घ सुट्टी असल्याने बहुतांश कर्मचारी मूळ गावी जात असतात. त्यामुळे १३ नोव्हेंबर रोजी विशेष रजा मंजूर केल्यास कर्मचाऱ्यांना  सलग पाच दिवस सुट्टीचा लाभ घेता येईल, असे महासंघाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारी