शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पुण्यातील ‘वन भवन’ बनणार ग्रीन बिल्डिंग

By admin | Published: October 13, 2015 2:57 AM

वन विभागाचे गोखलेनगर मध्यवर्ती कार्यालय असलेले वन भवन आता ग्रीन बिल्डिंग होणार आहे़ शासकीय इमारती बांधताना ऊर्जेचा किफायतशीर वापर करण्याचे

विवेक भुसे, पुणेवन विभागाचे गोखलेनगर मध्यवर्ती कार्यालय असलेले वन भवन आता ग्रीन बिल्डिंग होणार आहे़ शासकीय इमारती बांधताना ऊर्जेचा किफायतशीर वापर करण्याचे धोरण राज्य शासन लवकरच जाहीर करणार असून, त्या अगोदरच वन विभागाने हे पाऊल उचलले आहे़ तत्कालीन पर्यावरणमंत्री पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने वन भवनची उभारणी झाली़ आजूबाजूचा निसर्ग, भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असतानाही, या इमारतीतील कार्यालये ही बंदिस्त असल्याचे मुख्य उपवन संरक्षक जीतसिंग यांच्या लक्षात आले़ सूर्यप्रकाश आणि खेळती हवा यांचा वापर करून कमीत कमी विजेचा वापर करता येईल, अशा विचाराने जीतसिंग यांनी ‘सर्जन रिसर्च अ‍ॅण्ड प्लॅनिंग फाउंडेशन’ यांना ही इमारत ‘ग्रीन बिल्डिंग’ करण्यासाठी आराखडा देण्याचे काम सोपविले़ डॉ़ भानूबेन नानावटी आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने हा प्रकल्प राबविला जात आहे़