शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

वधूने रुखवतात मिळविले तयार शौचालय

By admin | Published: May 16, 2015 3:44 AM

घरात शौचालय नसल्याने ग्रामीण भागातील स्त्रियांचे होणारे हाल ध्यानी घेऊन केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यासंदर्भात जोरदार मोहीम

राजेश्वर वैराळे, बोरगाव वैराळेघरात शौचालय नसल्याने ग्रामीण भागातील स्त्रियांचे होणारे हाल ध्यानी घेऊन केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यासंदर्भात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. हीच जागरूकता दाखवत अकोला जिल्ह्यात एका नववधूने रुखवतात तयार शौचालय मिळविले. तिच्या या आग्रही भूमिकेमुळे विवाहसोहळ्यातच तिचा सत्कार करण्यात आला.यवतमाळ जिल्ह्याच्या मोझर येथील कृष्णकुमार माकोडे याच्याशी चंदा उर्फ चैताली दिलीप गाळखे (राठोड) हिचा विवाह ठरला; मात्र सासरी शौचालय नसल्याचे तिला समजले. माहेरी शौचालय असल्याने तिने सासरीही शौचालय असावे, असा निर्धारच केला. तिने कुटुंबीय आणि नातेवाइकांकडे रुखवतात तयार शौचालय (रेडिमेड) मिळावे, यासाठी आग्रह धरला. तिच्या या आग्रहाचे कुटुंबीय आणि इतर नातेवाइकांनी कौतुक करीत तिला तयार शौचालय देण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी बाळापूूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) येथे पार पडलेल्या तिच्या विवाह सोहळ्यात तिचे मामा गजानन नाडे यांनी तिला रेडिमेड शौचालय रुखवतात दिले. विवाहितेच्या या आग्रही भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून, ग्रामीण भागात अशा प्रकारचा आग्रह करणे तसेच याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.