मुंबई - जगभरात नववर्षाची धूम दिसायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या मित्र परिवारास, नातेवाईकांस, आप्तजनांना, स्वकीयांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहे. आजपासून 2018 चे कॅलेंडर इतिहासजमा झाले आहे. तर, नववर्षाच्या नवीन कॅलेंडरला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, नव्या वर्षात रंगपंचमी, होळी, ईद, दसरा, दिवाळी हे सण कधी आहेत, हे पाहण्याची उत्सुकता आपल्याला आहेच.
आपल्या नव कॅलेंडरनुसार यंदाच्या वर्षातील सणांची यादी, वार आणि दिनांक आम्ही आपल्या माहितीसाठी देत आहोत.
* दिनांक - * सण
15 जानेवारी - मकर संक्रांती मंगळवार08 फेब्रुवारी - श्री गणेश जयंती शुक्रवार19 फेब्रुवारी - शिवाजी महाराज जयंती मंगळवार25 फेब्रुवारी - श्री गजानन महाराज प्रगट दिन सोमवार20 मार्च - होळी बुधवार21 मार्च - धुलीवंदन गुरूवार06 एप्रिल - गुढीपाडवा शनिवार13 एप्रिल - रामनवमी शनिवार14 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवार17 एप्रिल - महावीर जयंती19 एप्रिल - हनुमान जयंती शुक्रवार07 मे - अक्षय तृतीया मंगळवार05 जून - रमजान ईद16 जुलै - गुरूपौर्णिमा मंगळवार12 ऑगस्ट - बकरी ईद15 ऑगस्ट - रक्षाबंधन गुरूवार17 ऑगस्ट - पारसी नववर्ष23 ऑगस्ट - जन्माष्टमी शुक्रवार24 ऑगस्ट - गोपाळकाला शनिवार30 ऑगस्ट - पोळा शुक्रवार01 सप्टेंबर - हरतालीका रविवार02 सप्टेंबर - श्री गणेश चतुर्थी सोमवार12 सप्टेंबर - अनंत चतुर्दशी गुरूवार29 सप्टेंबर - घटस्थापना रविवार08 ऑक्टोबर - दसरा मंगळवार13 ऑक्टोबर - कोजागिरी पोर्णिमा रविवार25 ऑक्टोबर - घनत्रयोदशी शुक्रवार27 ऑक्टोबर - लक्ष्मीपूजन रविवार29 ऑक्टोबर - भाऊबीज मंगळवार01 नोव्हेंबर - लाभ पंचमी शुक्रवार11 नोव्हेंबर - वैकुंठ चतुर्दशी सोमवार12 नोव्हेंबर - त्रिपुरारी पोर्णिमा मंगळवार12 डिसेंबर - श्री गुरूदत्त जयंती बुधवार25 डिसेंबर - ख्रिसमस नाताळ बुधवार 31 डिसेंबर - मंगळवार