शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

भ्रष्टाचारप्रकरणी खैरेंवर कारवाई व्हावी, हर्षवर्धन जाधव यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 4:36 AM

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी विकासनिधीच्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.

औरंगाबाद : शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी विकासनिधीच्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. यानिमित्ताने शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.खैरे यांनी कन्नड तालुक्यात खासदार निधीतून केलेल्या कामातील गैरव्यवहार, उपविभागीय अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत समोर आला आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात टाकले आहे, त्याचप्रमाणे खैरेंनादेखील तुरुंगात टाकण्यात यावे, असे आ. जाधव म्हणाले.खा. खैरेंवर काय कारवाई करणार, याबाबत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगून, खैरेंवर कारवाई करण्याऐवजी पक्षविरोधी कृत्य केल्याबद्दल माझ्याच नावाने बिल फाडण्यात येते की काय, अशी भीतीही आ. हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली.