शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

नेस्ले हायकोर्टात, मॅगीप्रकरणी आज सुनावणी

By admin | Published: June 12, 2015 4:09 AM

भारतीय अन्नसुरक्षा व दर्जा प्राधिकरण तसेच अन्न व औषध प्रशासन(महाराष्ट्र) यांनी मॅगीवर घातलेल्या बंदीविरोधात नेस्टले कंपनीने उच्च

मुंबई : भारतीय अन्नसुरक्षा व दर्जा प्राधिकरण तसेच अन्न व औषध प्रशासन(महाराष्ट्र) यांनी मॅगीवर घातलेल्या बंदीविरोधात नेस्टले कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या (शुक्रवारी) सुनावणी होणार आहे.मॅगीमध्ये अधिक प्रमाणात शिसे आढळल्याने व पाकिटांवर ग्राहकांची दिशाभूल करणारे लेबल लावल्याची दखल घेत प्राधिकरणाने मॅगीवर बंदी आणली. त्यापाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही यावर बंदी आणली. कंपनीने मॅगीची विक्री, उत्पादन व वाहतूक बंद करावी, असे आदेश प्राधिकरणाने नेस्टले कंपनीने दिले. त्याला कंपनीने याचिकेद्वारे न्यायालयात आव्हान दिले. सरकारने मॅगीच्या चाचणीसाठी अवलंबलेली प्रक्रिया अयोग्य आहे. कंपनीने केलेल्या चाचणीनुसार मॅगीत शिसेचे अधिक प्रमाण नाही तसेच कंपनीने पाकिटावरही चुकीचा संदेश छापलेला नाही. मॅगीवरील बंदी तत्काळ उठवावी. कारण यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.