शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर आज सुनावणी

By admin | Published: April 27, 2017 2:30 AM

मराठा आरक्षणासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी आहे. सरकारी कार्यालयांत तात्पुरत्या स्वरुपी भरण्यात आलेली मात्र सध्या रिक्त झालेली १६ टक्के पदे भरण्याचे किंवा भरलेल्या पदांची पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरुपी मुदतवाढ करून देण्यासाठी सरकारने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी तात्पुरत्या स्वरुपी भरण्यात आलेल्या पदांचा कालावधी आता संपत आल्यामुळे या जागांवर नव्या लोकांची नियुक्ती करण्याची किंवा मुदत वाढवून देण्याची परवानगी मिळावी, यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. उच्च न्यायालयाने या अर्जावर सर्व याचिकाकर्त्यांना व प्रतिवाद्यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. गुरुवारी मराठा आरक्षणासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी आहे. (प्रतिनिधी)