शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

राज्यात उष्णतेची लाट

By admin | Published: March 31, 2017 4:36 AM

मध्य महाराष्ट्र व विदर्भात आलेली उष्णतेची लाट एक दिवस कायम राहणार आहे़ शुक्रवारी विदर्भात काही ठिकाणी तसेच

मुंबई : मध्य महाराष्ट्र व विदर्भात आलेली उष्णतेची लाट एक दिवस कायम राहणार आहे़ शुक्रवारी विदर्भात काही ठिकाणी तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ तर आर्द्रतेमध्ये नोंदवण्यात येणाऱ्या चढ-उतारासह ढगाळ हवामानामुळे मुंबईतला उकाडा कायम आहे. परिणामी, मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होत असून, घामाच्या धारा वाहत आहेत. राज्यात सर्वांत जास्त तापमान अकोला येथे ४४ अंश सेल्सिअस तर, सर्वांत कमी महाबळेश्वर येथे २०़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ १ एप्रिलला मराठवाड्यात तसेच २ एप्रिलला मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ मध्य महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टीचे तापमान सरासरी २ ते ६ अंशाने वाढले आहे. (प्रतिनिधी)प्रमुख शहरांतील तापमानअकोला ४४, पुणे ३९़७, अहमदनगर ४१़८, जळगाव ४२़़२, कोल्हापूर ३६़१़, महाबळेश्वर ३२़६़, मालेगाव ४२, नाशिक ३९़९, सांगली ३७़७, नागपूर ४३़३, सातारा ३८़३, सोलापूर ४०़७, मुंबई ३३़२, अलिबाग ३४़१, भिरा ४०.५, रत्नागिरी ३२़२, पणजी ३३़५, डहाणू ३३़७, उस्मानाबाद ३८़७, औरंगाबाद ४१़१, परभणी ४२़३, नांदेड ४२़५, अमरावती ४३़, बुलढाणा ४०़, चंद्रपूर ४३़२, गोंदिया ४०़६, वर्धा ४३़६, वाशिम ३९़६, यवतमाळ ४२़५़(कमाल तापमान - अंश सेल्सिअस)