शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

वादग्रस्त कंपनीचे हेलिकॉप्टर राज्य सरकारच्या सेवेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2017 2:04 AM

राज्य सरकारने अतिमहत्वांच्या व्यक्तिंसाठी आॅगस्टा वेस्टलँड या विवादास्पद कंपनीचे हेलिकॉप्टर भाड्याने घेतल्याने घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने अतिमहत्वांच्या व्यक्तिंसाठी आॅगस्टा वेस्टलँड या विवादास्पद कंपनीचे हेलिकॉप्टर भाड्याने घेतल्याने घेतले आहे. सरकारच्या या कृतीवर काँग्रेसने आक्षेप घेतला असून भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या कंपनीकडून हेलिकॉप्टर भाड्याने घेणे, हा भाजपा सरकारचा दुटप्पीपणा आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.आॅगस्टा वेस्टलँड आणि फिनमेकॅनिका या कंपन्या दोषी आढळ्लायमुळे युपीए सरकारने या कंपन्यावर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरु केली होती. सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी सुरु केली होती. परंतु भ्रष्टाचाराबाबत ओरड करणाऱ्या मोदी सरकारने गेल्या तीन वर्षात या कंपन्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट, मेक इन इंडिया आणि नेवल हेलिकॉप्टर खरेदी प्रक्रियेत या कंपनीला सहभागी करून घेतले. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण दिले होते की, आॅगस्टा वेस्टलँड आणि फिनमेकॅनिका संबंधित सहा कंपन्यांच्या सहभाग असणा-या सर्व खरेदी प्रक्रिया थांबविण्यात आल्या असून, या सरकारच्या काळात या कंपन्यांकडून कुठलीही नविन खरेदी केली जाणार नाही. तसेच नेव्हीसाठी १०० हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रक्रियेतूनही या कंपन्यांना वगळण्यात आले आहे, असे सरकारने सांगितले होते. तरीही फडणवीस सरकारने हेलिकॉप्टर भाड्याने घेतले.