शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

अल्पवयीन विवाहितेवर हिंगोलीत बलात्कार

By admin | Published: April 29, 2017 2:23 AM

सासरच्या नातेवाइकांना मारहाण करून येथील एका अल्पवयीन विवाहितेला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत (जि. हिंगोली) : सासरच्या नातेवाइकांना मारहाण करून येथील एका अल्पवयीन विवाहितेला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील १७ वर्षीय पीडित मुलीस तिचे सासू-सासरे व नवऱ्यासमोर मारहाण करून २७ एप्रिल रोजी शेख इरफान शेख खाजा (२१), शेख नवशाद शेख खाजा, शेख खाजा, शेख इम्रान (सर्व रा.बुखारी तखिया वसमत) यांनी दुचाकीवर बसवून पळवून नेले. लग्नाचे आमिष दाखवून शेख इरफान शेख खाजाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. १६ जानेवारी २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. कधी त्याच्या राहत्या घरी, तर कधी त्याच्या आजीच्या घरी, रेल्वे स्थानकावर त्याने तिच्याशी कुकर्म केल्याची फिर्याद पीडित मुलीने दिली आहे. याकामी त्याला मदत करून, तसेच वाईट नजेरेने पाहून शेख खाजा व शेख इम्रान यांनीही तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (वार्ताहर)